Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.
उत्तर
"आवडले का तुला पुस्तक?", आई म्हणाली.
संबंधित प्रश्न
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
भूस्खलन
खालील म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
एखादी गोष्ट तत्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते.
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
मला कविता आठवली.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
शूर ×
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
तुळई -
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________
खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.
हॅलो काका, मी संजू बोलतोय.
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चांगला × ______
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)
(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
______ आणि ______
(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______
(आ) संतांचा विशेष गुण - ______