Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
भूस्खलन
उत्तर
भूस्खलनामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती.
संबंधित प्रश्न
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.
‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
शूर ×
बागेत ______ फुले आहेत.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
रंक × ______
खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
व्यक्ती | वस्तू/ठिकाण/वाहन | गुण |
अंजू, संजू, दिनेश, आजी | घर, फोन, बस, रेल्वे | नम्रपणा |
व्यक्ती, वस्तू, गुण यांच्या नावांना 'नाम' असे म्हणतात.
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो
खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.
विशेषण | विशेष्य |
______ | गडी |
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन
खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:
कठीण/कठीन/कठिण/कटीन