Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
पर्याय
आनंद गगनात न मावणे
हेवा वाटणे
खूणगाठ बांधणे
नाव उज्ज्वल करणे
उत्तर
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
व्याकरण.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
साखरझोपेत असणे-
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
गुडघे टेकणे.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
लळा लागणे - ______
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हृदयाला साद घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गगनभरारी घेणे –
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हेवा वाटणे -
खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) अति तिथे माती | (१) सर्वांचा विचार घ्यावा; परंतु आपणांस योग्य वाटेल ते करावे. |
(आ) थेंबे थेंबे तळे साचे | (२) कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच असतो. |
(इ) पळसाला पाने तीनच | (३) थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. |
(ई) ऐकावे जनाचे, करावे मनाचे | (४) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. |
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
धमाल उडणे.