मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. धमाल उडणे. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

धमाल उडणे.

टीपा लिहा

उत्तर

धमाल उडणे - खूप मजा करणे.

वाक्य: सहलीला गेल्यावर मुलांनी खूप धमाल केली.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: रंगलेला सामना - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 रंगलेला सामना
स्वाध्याय | Q ३. (अ) (३) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्‍न

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.


खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.


व्याकरण.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

साखरझोपेत असणे-


खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण (१) खूप संताप येणे
(आ) सुरुंग लावणे (२) स्तुतीने हुरळून जाणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(ई) मूठभर मांस चढणे (४) एखादा बेत उधळवून लावणे

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.


खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

लळा लागणे - ______ 


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

उत्साहाला उधाण येणे.


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

व्यथित होणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खनपटीला बसणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निकाल लावणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुटून पडणे-


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कंठस्नान घालणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

ताकास तूर लागू न देणे-


‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

हातभार लावणे


खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

काढता पाय घेणे - 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×