Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.
उत्तर
1) वनवासी होणे. | 2) रमणे. | 3) नकार देणे. |
4) आसुसणे. | 5) आकळणे. | 6) राबणे. |
7) मरगळ येणे. | 8) कावराबावरा होणे. | 9)कानगोष्टी करणे. |
10) वाट लावणे. | 11) वजन असणे. | 12) धुम पळणे. |
13) कावणे. | 14) असर होणे. | 15) नमणे. |
16) वळवळणे. | 17) संतापणे. | 18) फुलणे. |
19) कान टवकारणे. | 20) आळ येणे. | 21) सवलत घेणे. |
22) मात करणे. | 23) पोटात कावळे ओरडणे. | 24) धुडकावून लावणे. |
25) डोळ्यांत सलणे. | 26) कापरे भरणे. | 27) टवाळकी करणे. |
28) वरमणे. | 29) वर देणे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मनातील मळभ दूर होणे.
वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
मन तिळतिळ दुखने
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
तगादा लावणे.
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पेव फुटणे-
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खस्ता खाणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तोंडसुख घेणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
सार्थक होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गौरव वाटणे
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
नाव उज्ज्वल करणे -
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
पुस्ती जोडवे
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
एका पायावर हो म्हणणे
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
हाडपेर मजबूत असणे.
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
निर्धार करणे.
आटोकाट प्रयत्न करणे -