Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खस्ता खाणे -
उत्तर
खस्ता खाणे - हालअपेष्टा सोसणे, खूप कष्ट करणे.
वाक्य: मुलांनी शिकावे म्हणून आईवडील नेहमीच खस्ता खातात.
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
तगादा लावणे.
खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
डोळे विस्फारून बघणे - ______
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
आनंद गगनात न मावणे - ______
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
काडीचाही त्रास न होणे - ______
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रुंजी घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आकाशी झेप घेणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
ताकास तूर लागू न देणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मान देणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हृदयाला साद घालणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
क्षीण होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निष्कासित होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कान देऊन ऐकणे-
कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:
ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.
कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:
विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
शरमिंदे होणे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
बैलगाडीच्या प्रवासाने माझे अंग थकून गेले.
नाकी दम येणे -
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
रममाण होणे