Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कंठस्नान घालणे-
उत्तर
कंठस्नान घालणे- ठार मारणे.
वाक्य: शहरात घुसलेल्या आतंकवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले.
संबंधित प्रश्न
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
ठान मांडून उबी रायने :
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
(अ) हात दाखवून अवलक्षण | (१) खूप संताप येणे |
(आ) सुरुंग लावणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
(इ) अंगाचा तिळपापड होणे | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
(ई) मूठभर मांस चढणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
खनपटीला बसणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
तगादा लावणे.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
आनंद गगनात न मावणे - ______
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
देहभान विसरणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कानोसा घेणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कुचेष्टा करणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खनपटीला बसणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निष्कासित होणे-
‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
वर्षाव होणे
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
भारताच्या क्रिकेट संघाने इंग्लंडला हरवले.