Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खनपटीला बसणे-
उत्तर
खनपटीला बसणे- एखाद्याच्या सतत मागे लागणे.
वाक्य: अनूजने काकाच्या खनपटीला बसून त्याला हवे ते मिळवले.
संबंधित प्रश्न
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
व्याकरण.
खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
निकाल लावणे.
खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
द्विधा मन:स्थिती - ______
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गलका करणे.
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तगादा लावणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
वीरगती प्राप्त होणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
रणशिंग फुंकणे-
‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
हातभार लावणे
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
प्रवासात मला अजिबात त्रास झाला नाही.
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
धमाल उडणे.