English

खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दकोड्यात काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व त्यांची यादी तयार करा. उदा. धुडकावून लावणे.

Chart

Solution

1) वनवासी होणे.  2) रमणे. 3) नकार देणे.
4) आसुसणे. 5) आकळणे. 6) राबणे.
7) मरगळ येणे. 8) कावराबावरा होणे. 9)कानगोष्टी करणे.
10) वाट लावणे.  11) वजन असणे. 12) धुम पळणे.
13) कावणे. 14) असर होणे. 15) नमणे.
16) वळवळणे. 17) संतापणे. 18) फुलणे.
19) कान टवकारणे. 20) आळ येणे. 21) सवलत घेणे. 
22) मात करणे. 23) पोटात कावळे ओरडणे. 24) धुडकावून लावणे.
25) डोळ्यांत सलणे. 26) कापरे भरणे. 27) टवाळकी करणे.
28) वरमणे. 29) वर देणे.  
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: मकबरा - माझ्या मनातला! - भाषा सौंदर्य [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 मकबरा - माझ्या मनातला!
भाषा सौंदर्य | Q (१) | Page 17

RELATED QUESTIONS

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

निकाल लावणे.

खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

उत्साहाला उधाण येणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

रुंजी घालणे-

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

व्यथित होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हातात हात असणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

ताकास तूर लागू न देणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पाठ फिरवणे- 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पित्त खवळणे. 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निष्कासित होणे-

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अधीर होणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

आक्षेप नोंदवणे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आर्जव करणे.

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

आटोकाट प्रयत्न करणे - 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×