Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
जॉनला नवीन कल्पना सुचली.
उत्तर
जॉनला नवीन कल्पना सुचली. - सुचली
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.
करणे-
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
सायरा आज खूप खूश होती.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
तो बघ मोर, किती सुंदर !
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
मुलांनी टाळ्या वाजवल्या.
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
वैष्णवी सुंदर चित्र काढते.
खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.
शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
खालील माहिती वाचून त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
क्रियापदांचे काळ
क्रियापद
- क्रियेचा बोध होतो.
- क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो.
लक्षात ठेवा: क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.
काळ | वैशिष्ट्य | वाक्य |
वर्तमानकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे समजते. | मी अभ्यास करतो. |
भूतकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे समजते. | मी अभ्यास केला. |
भविष्यकाळ | क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असे समजते. | मी अभ्यास करीन. |
क्रियापद | वर्तमानकाळ | भूतकाळ | भविष्यकाळ |
खेळणे | खेळतो | खेळलो | खेळेन |
बघणे | ______ | बघितले | ______ |
करणे | ______ | केले | ______ |
खाणे | खातो | ______ | खाईन |
वाचणे | वाचतो | ______ | ______ |