Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
उत्तर
विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
- | संयोगचिन्ह |
; | अर्धविराम |
, | स्वल्पविराम |
? | प्रश्नचिन्ह |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
’अन्वर जेवला?“
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
, - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तो माणूस आहे-भला माणूस?
योग्य विरामचिन्हे वापरा.
मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, सोना थांब मी डबा आणतो.
योग्य विरामचिन्हे वापरा.
मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय
योग्य विरामचिन्हे वापरा.
येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
; - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
_ - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
शी किती कचरा पसरलाय हा
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
समीर म्हणाला आता आपण सारे खेळूया
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा आणि त्याचे नाव लिहा.
आत शिरल्यावर गारेगार वाटलं ना?
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’
पुढील विरामचिन्हांची नावे लिहा.
चिन्ह | नाव |
? | |
; | |
! | |
' ' |