Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विरामचिन्हांची नावे लिहा.
चिन्ह | नाव |
? | |
; | |
! | |
' ' |
उत्तर
चिन्ह | नाव |
? | प्रश्नचिन्ह |
; | अर्धविराम |
! | उद्गारचिन्ह |
' ' | एकेरी अवतरण चिन्ह |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
! - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
‘....’ - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला
चुकीचे विरामचिन्ह बदला.
काय आश्चर्य? शामू पूर्वी सारखा काम करू लागला-हे पाहून मला खूप आनंद झाला.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'आता कसं बोललात!' ते म्हणाले.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का!'
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, लक्षात नाही आलं
योग्य विरामचिन्हे वापरा.
मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना
योग्य विरामचिन्हे वापरा.
कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतातील सैन्यदल आणि आपली वर्दी
योग्य विरामचिन्हे वापरा.
ते म्हणाले, सोना थांब मी डबा आणतो.
योग्य विरामचिन्हे वापरा.
मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय
योग्य विरामचिन्हे वापरा.
ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
योग्य विरामचिन्हे वापरा.
तो म्हणाला, तुला काही कळलं की नाही
योग्य विरामचिन्हे वापरा.
दोन वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
?
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
खालील चिन्हांचे नाव लिहा:
! -
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -