Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
'अ' गट | 'ब' गट |
(अ) चंद्राचा उद्य झाला. | (इ) चंद्रोदय झाला. |
(आ) दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. | (ई) दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. |
उत्तरे लिहा.
(अ) दोन्ही गटांतील वाक्याचा अर्थ एकच आहे का?
(आ) दोन गटांतील शब्द सारखे आहेत का?
(इ) 'अ' गटातील 'ब' गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा.
लघु उत्तर
उत्तर
(अ) होय
(आ) नाही
(इ) अ गटातील शब्द साधे शब्द तर ब गटातील शब्द सामासिक शब्द आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?