Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
लघु उत्तर
उत्तर
सूचनाफलक
दि. १५ फेब्रुवारी
सरस्वती गुरुकुल, मुंबई येथे विज्ञानदिना निमित्त दिनांक १५ फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही ते पाहण्यासाठी पालकांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत. प्रदर्शन सर्वांसाठी दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत खुले राहील.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?