मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा. चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे - बरोबर.

स्पष्टीकरण : 

वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग,

vc(1) = `sqrt((2"GM"_1)/"R"_1)`

व चंद्रावरील मुक्तिवेग,

vc(2) = `sqrt((2"GM"_2)/"R"_2)`

∴ `("v"_c""_{(2)})/("v"_c""_{(1)}) = sqrt("M"_2/"M"_1 xx "R"_1/"R"_2)`

आता, `"M"_2/"M"_1 = 81` व `"R"_1/"R"_2 = 3.7`

∴ `(v_c""_{(2)})/(v_c""_{(1)}) = sqrt(3.7/81) < 1`

म्हणजेच, vc(2) < vc(1) 

shaalaa.com
पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth )
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q २. आ. | पृष्ठ १४४
एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 10 अवकाश मोहीमा
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 1

संबंधित प्रश्‍न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.

मंगळयानाचा सुरूवातीचा वेग हा पृथ्वीच्या ______ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

एखादया यानाला पृथ्वीच्या गुरूत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पाठवायचे असल्यास त्याचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी असावा लागतो.


पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानपेक्षा चार पट असते तर 35780 किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता?


पृथ्वीभोवती T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची h1 असेल तर `2sqrt2` T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची किती असेल?


सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती _____ ही आहे.


एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास प्रक्षेपकाची गती कमीत कमी _____ असणे आवश्यक आहे.


पुण्यातील COEP ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह ______ इस्रोमार्फत 2016 साली अवकाशात पाठवला.


सूर्यमालिकेतील आपल्या सर्वांत जवळचा घटक हा ______ होय.


चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश आहे.


पुण्यातील COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 मध्ये अवकाशात पाठविलेला उपग्रह कोणता?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×