मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान सकारण स्पष्ट करा: आय एस आय एन (ISIN) हा डिमॅटचा आवश्यक घटक आहे. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान सकारण स्पष्ट करा:

आय एस आय एन (ISIN) हा डिमॅटचा आवश्यक घटक आहे.

औचित्य

उत्तर

  1. ISIN हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते.
  2. देशातील NNA (नॅशनल नंबरिंग एजन्सी) कडून त्या-त्या कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN दिले जातात.
  3. आय एस आय एन ही मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे.
  4. आय एस ओ (ISO) (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅन्डर्डलायझेशन) हे आय एस आय एनची रचना परिभाषित (define) करते.
  5. भारतामध्ये आय एस आय एनचे कार्य सेबीने एन एस डी एल ला प्रदान केले आहे. भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते.
  6. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी आय एस आय एन वाटप करते.
  7. आय एस आय एन (ISIN) हा १२ अंकी वर्णांक (alpha-numeric) सांकेतांक असतो. जो तीन गटात विभागलेला असतो.
  8. कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी आय एस आय एन साठी आवश्यक दस्तावेज जसे: माहितीपत्रक सादर करावे लागते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×