Advertisements
Advertisements
Question
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
आय एस आय एन (ISIN) हा डिमॅटचा आवश्यक घटक आहे.
Justify
Solution
- ISIN हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते.
- देशातील NNA (नॅशनल नंबरिंग एजन्सी) कडून त्या-त्या कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN दिले जातात.
- आय एस आय एन ही मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे.
- आय एस ओ (ISO) (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टॅन्डर्डलायझेशन) हे आय एस आय एनची रचना परिभाषित (define) करते.
- भारतामध्ये आय एस आय एनचे कार्य सेबीने एन एस डी एल ला प्रदान केले आहे. भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते.
- रिझर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी आय एस आय एन वाटप करते.
- आय एस आय एन (ISIN) हा १२ अंकी वर्णांक (alpha-numeric) सांकेतांक असतो. जो तीन गटात विभागलेला असतो.
- कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी आय एस आय एन साठी आवश्यक दस्तावेज जसे: माहितीपत्रक सादर करावे लागते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?