Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.
पर्यावरणीय चळवळ व्यापक आहे.
पर्याय
सत्य
असत्य
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
हे विधान सत्य आहे.
स्पष्टीकरण:
- नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय.
- पर्यावरणवाद हे एक व्यापक तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान आपल्या सभोवतालाच्या परिसराच्या संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी कळकळीचे प्रयत्न करते.
- आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांमुळे मानवी जीवनासमोर अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आव्हाने आहेत.
shaalaa.com
भारतातील पर्यावरण चळवळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?