Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
आज घरोघरी मिक्सर वापरतात.
कारण सांगा
उत्तर
पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम व कष्ट कमी झाले. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?