Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
कारण सांगा
उत्तर
मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?