English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानामागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

Give Reasons

Solution

मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्‍य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: भांड्यांच्या दुनियेत - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.5 भांड्यांच्या दुनियेत
स्वाध्याय | Q १. (ई) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×