मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा.

अंतर (किलोमीटर) 200 - 210 210 - 220 220 - 230 230 - 240 240 - 250
बसची संख्या 40 60 80 50 20
बेरीज

उत्तर

वर्ग
आंब्यांची संख्या
वारंवारता
(झाडांची संख्या) (fi)
संचित वारंवारता
(पेक्षा कमी)
200 - 210 40 40
210 - 220 60 100 → cf
220 - 230 80 → f 180
230 - 240 50 230
240 - 250 20 250
एकूण ∑fi = 250 -

येथे, एकूण वारंवारता = ∑fi = N = 250

∴ `"N"/2 = 250/2 = 125`

∴ 125 पेक्षा मोठी (किंवा समान) असलेली संचित वारंवारता 180 आहे.

∴ 220 – 230 हा मध्यक वर्ग आहे.

आता, L = 220, f = 80, cf = 100, h = 10 

∴ मध्यक = L + `[("N"/2 - cf)/f]h`

`= 220 + ((125 - 100)/80)10`

= 220 + `(25/80)`10

= 220 + `25/8`

= 220 + 3.125

= 223.125 ≈ 223.13

∴ एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक सुमारे 223.13 किमी आहे. (अंदाजे)

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 6 | पृष्ठ १६६

संबंधित प्रश्‍न

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.

दैनंदिन कामाचे तास 8 - 10 10 - 12 12 - 14 14 - 16
कर्मचाऱ्यांची संख्या 150 500 300 50

एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.

आंब्यांची संख्या 50 - 100 100 - 150 150 - 200 200 - 250 250 - 300
झाडांची संख्या 33 30 90 80 17

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.

वाहनांची गती (किमी/तास) 60 - 64 65 - 69 70 - 74 75 - 79 80 - 84 85 - 89
वाहनांची संख्या 10 34 55 85 10 6

विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.

दिव्यांची संख्या (हजार) 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कारखान्यांची संख्या 12 35 20 15 8 7 8

वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात `bar"X" = "A" + (sum f_iu_i)/(sum f_i) xx g` मध्ये ui = _______


प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी) 12 - 14 14 - 16 16 - 18 18 - 20
कारची संख्या 11 12 20 7

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.


एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किंमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा.

किंमत (रुपये) 20 पेक्षा कमी 20 – 40 40 – 60 60 – 80 80 – 100
वस्तूंची संख्या 140 100 80 60 20

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून ‘वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी’ संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा:

दैनंदिन कामाचे तास कर्मचाऱ्यांची संख्या
8 − 10 150
10 − 12 500
12 − 14 300
14 − 16 50

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×