मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.

आंब्यांची संख्या 50 - 100 100 - 150 150 - 200 200 - 250 250 - 300
झाडांची संख्या 33 30 90 80 17
बेरीज

उत्तर

वर्ग
आंब्यांची संख्या
वारंवारता
(झाडांची संख्या) (fi)
संचित वारंवारता
(पेक्षा कमी)
50 - 100 33 33
100 - 150 30 63 → cf
150 - 200 90 → f 153
200 - 250 80 233
250 - 300 17 250
एकूण ∑fi = 250 -

येथे, एकूण वारंवारता = ∑fi = N = 250

∴ `"N"/2 = 250/2 = 125`

∴ 125 पेक्षा मोठी (किंवा समान) असलेली संचित वारंवारता 153 आहे.

∴ 150 – 200 हा मध्यक वर्ग आहे.

आता, L = 150, f = 90, cf = 63, h = 50 

∴ मध्यक = L + `[("N"/2 - cf)/f]h`

`= 150 + ((125 - 63)/90)50`

= 150 + `(62/90)`50

= 150 + 34.4

= 184.4 ≈ 184

∴ दिलेल्या सामग्रीचे मध्यक सुमारे 184 आंबे आहेत. (अंदाजे)

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: सांख्यिकी - सरावसंच 6.2 [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 सांख्यिकी
सरावसंच 6.2 | Q 2 | पृष्ठ १४५

संबंधित प्रश्‍न

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.

दैनंदिन कामाचे तास 8 - 10 10 - 12 12 - 14 14 - 16
कर्मचाऱ्यांची संख्या 150 500 300 50

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.

वाहनांची गती (किमी/तास) 60 - 64 65 - 69 70 - 74 75 - 79 80 - 84 85 - 89
वाहनांची संख्या 10 34 55 85 10 6

विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.

दिव्यांची संख्या (हजार) 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 - 80 80 - 90 90 - 100
कारखान्यांची संख्या 12 35 20 15 8 7 8

वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात `bar"X" = "A" + (sum f_iu_i)/(sum f_i) xx g` मध्ये ui = _______


प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी) 12 - 14 14 - 16 16 - 18 18 - 20
कारची संख्या 11 12 20 7

वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.


खालील वर्गीकृत वारंवारता सारणीत सार्वजनिक बस सेवेच्या 250 बसेसनी एका दिवसात कापलेले अंतर दिले आहे. त्यावरून एका दिवसात कापलेल्या अंतराचे मध्यक काढा.

अंतर (किलोमीटर) 200 - 210 210 - 220 220 - 230 230 - 240 240 - 250
बसची संख्या 40 60 80 50 20

एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किंमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा.

किंमत (रुपये) 20 पेक्षा कमी 20 – 40 40 – 60 60 – 80 80 – 100
वस्तूंची संख्या 140 100 80 60 20

खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून ‘वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी’ संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा:

दैनंदिन कामाचे तास कर्मचाऱ्यांची संख्या
8 − 10 150
10 − 12 500
12 − 14 300
14 − 16 50

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×