मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?

पर्याय

  • 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात.

  • 7 उभ्या स्तंभांना गण म्हणतात.

  • 18 उभ्या स्तंभाना गण म्हणतात.

  • 7 आडव्या ओळींना गण म्हणतात.

MCQ

उत्तर

18 उभ्या स्तंभाना गण म्हणतात.

shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 15

संबंधित प्रश्‍न

थोडक्यात टिपा लिहा.

आधुनिक आवर्तसारणीची रचना


आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे _____ व _____ अशी आहे.


डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.


मेंडेलिव्हची आवर्तसारणी : अणुवस्तुमान : : आधुनिक आवर्तसारणी : ______


गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.


आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.


Na व Mg मूलद्रव्यांच्या K व L या दोन कवचात इलेक्ट्रॉन असतात.


कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा:

(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण ______ खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ खंडामध्ये आहे आणि ही सर्व मूलद्रव्ये ______ आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे ______ खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×