Advertisements
Advertisements
प्रश्न
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान _____
पर्याय
वाढत जाते.
कमी होत जाते.
सुरुवातीस कमी होत जाऊन नंतर वाढत जाते.
तेवढेच राहते.
उत्तर
आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान कमी होत जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ______ आहे.
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा.
Na, Si, Cl, Mg, Al
आवर्तसारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही?
_____ हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे.
मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता कशावरून ठरते?
नावे लिहा.
शून्य गणातील सर्वांत कमी अणुत्रिज्या असलेला अणू.
नावे लिहा.
संयुजा 0 असलेले मूलद्रव्यांचे कुल.
डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते.