Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
(x + 2)2 = 2x2
उत्तर
दिलेले समीकरण:
(x + 2)2 = 2x2
∴ x2 + 4x + 4 = 2x2
∴ 2x2 – x2 – 4x – 4 = 0
∴ x2 – 4x – 4 = 0
येथे, x हे एकच चल असून त्याचा जास्तीत जास्त घातांक 2 आहे.
a = 1, b = -4, c = -4 या वास्तव संख्या आहेत आणि a ≠ 0
∴ दिलेले समीकरण हे वर्गसमीकरण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोणतीही दोन वर्गसमीकरणे लिहा.
खालील समीकरणापैकी वर्गसमीकरण कोणते ते ठरवा.
x2 + 5x - 2 = 0
खालील समीकरण ax2 + bx + c = 0 या स्वरूपात लिहा. खालील a, b, c यांच्या किमती ठरवा.
x2 + 5x = -(3 - x)
`sqrt2x^2 - 5x + sqrt2 = 0` करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती?
खालीलपैकी कोणती समीकरण वर्गसमीकरण आहेत?
x2 - 2x + 5 = x2
खालील समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा?
5m2 - m = 0
खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहून a, b, व c च्या किमती लिहा. 4y2 – 3y = –7
4x2 – 5x + 3 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: 4x2 – 5x + 3 = 0
a = 4, b = ______, c = 3
b2 – 4ac = (–5)2 – (______) × 4 × 3
= (______) – 48
b2 – 4ac = ______
x2 + 8x – 48 = 0 या वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.
खालील वर्गसमीकरण सोडवा.
`sqrt3 x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`