Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(x2 − 7x + 9) ; (x + 1)
उत्तर
p(x) = x2 − 7x + 9
भाजक = x + 1
∴ x = −1 घेऊ
∴ शेष सिद्धांतानुसार,
बाकी = p(−1)
= (−1)2 − 7 × (−1) + 9
= 1 + 7 + 9
∴ बाकी = 17
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(2x3 − 2x2 + ax − a) ; (x − a)
खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास, येणारी बाकी शेष सिद्धांताचा उपयोग करून काढा.
(54m3 + 18m2 − 27m + 5) ; (m − 3)
y3 − 5y2 + 7y + m या बहुपदीस y + 2 ने भागल्यास बाकी 50 उरते, तर m ची किंमत काढा.
(x + 1) ने (x31 + 31) ला भागल्यास येणारी बाकी काढा.
bx2 + x + 5 व bx3 − 2x + 5 या बहुपदींना x − 3 ने भागल्यास येणारी बाकी अनुक्रमे m व n असेल आणि जर m − n = 0 असेल तर b ची किंमत काढा.