Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
ही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा)
उत्तर
किती उंच इमारत आहे ही!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते!
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
मनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
निबळ्यांच्या निरीक्षणाची संधी का घालावली?
कंसातील सूचनेनुसार वाक्याचा प्रकार बदला.
शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले. (प्रश्नार्थक करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही (प्रश्नार्थी वाक्य तयार करा.)
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (नकारार्थी करा)
सूचनेप्रमाणे सोडवा.
अशी माणसं क्वचितच सापडतात. (नकारार्थी वाक्य करा.)
सूचनेप्रमाणे सोडवा:
पुढील सगळे मार्ग बंदच होते. (नकारार्थी वाक्य करा.)