Advertisements
Advertisements
प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते! (विधानार्थी करा.)
उत्तर
ते व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्तिदायक होतं.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
यावर तो शालीन कवी मनापासून हसला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तपोवनाकडे कोण कशाला जातोय? (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
आज पहाटे रानात उजेड नव्हता. (होकारार्थी करा)
कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
केवढी उंच ही इमारत! (विधानार्थी करा.)
सूचनेप्रमाणे सोडवा.
अशी माणसं क्वचितच सापडतात. (नकारार्थी वाक्य करा.)