Advertisements
Advertisements
प्रश्न
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
उत्तर
- क्रेब्ज चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब्ज यांनी शोधली. यालाच 'ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र' किंवा 'सायट्रिक आम्लचक्र' असेही म्हणतात.
- ग्लायकोलायसीस प्रक्रियेत तयार झालेले ॲसेटील-को- एन्झाइम-A चे रेणू पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातात.
- तेथे क्रेब्ज चक्र अभिक्रिया राबवली जाते.
- या अभी क्रियेद्वारे ॲसेटील-को-एन्झाईम-A च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते.
- यातून CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात.
क्रेब्ज चक्रीय अभिक्रिया-
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ऑक्सिश्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
क्रेब्ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.