Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ______ रेणू मिळतात.
उत्तर
एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण 38 रेणू मिळतात.
स्पष्टीकरण:
- ग्लुकोज विघटन: ATP रेणू तयार होतात = 4 ATP रेणू वापरले जातात=2
- क्रेब्स चक्र: ATP रेणू तयार होतात = 2
- ईटीसी अभिक्रिया:
NADH2 : 10 NADH2 x 3 ATP = 30 ATP
FADH2 = 2FADH2 ×2 ATP = 4 ATP
एकूण ATP रेणू तयार : (4 + 2 + 384) = 40 ATP
वापरलेले ATP रेणू = 2 ATP
म्हणून एकूण ATP रेणू = 38 ATP.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
फरक स्पष्ट करा.
ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
फरक स्पष्ट करा.
ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
शास्त्रीय कारण लिहा.
काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.