Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन
फरक स्पष्ट करा
उत्तर
ऑक्सिश्वसन | विनॉक्सीश्वसन |
1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. | 1. विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. |
2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी होते. | 2. विनॉक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते. |
3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. | 3. विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि C2H5OH निर्माण होते. |
4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. | 4. विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. |
5. ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. | 5. विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. |
6. ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणू तयार होतात. | 6. विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणू तयार होतात. |
7. रासायनिक प्रक्रिया: \[\ce{C6H12O6 + 6O2 -> 6H2O + 6CO2 + 686 Kcal}\] |
7. रासायनिक प्रक्रिया: \[\ce{C6H12O6 -> C2H5OH + 2CO2 + 50 Kcal}\] |
shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.
व्याख्या लिहा.
पेशीस्तरावरील श्वसन
व्याख्या लिहा.
ग्लायकोलायसीस
फरक स्पष्ट करा.
ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे लिहा.
व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
खालील विधान चूक की बरोबर ते लिहा.
ऑक्सिश्वसनात प्रथिनांचे ऑक्सिडीकरण होते.