English

फरक स्पष्ट करा. ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन

Distinguish Between

Solution

ऑक्सिश्वसन  विनॉक्सीश्वसन
1. ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. 1. विनॉक्सिश्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते.
2. ऑक्सिश्वसन केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी होते. 2. विनॉक्सिश्वसन केवळ पेशीद्रव्यात होते.
3. ऑक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. 3. विनॉक्सिश्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि C2H5OH निर्माण होते.
4. ऑक्सिश्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 4. विनॉक्सिश्वसनात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.
5. ऑक्सिश्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. 5. विनॉक्सिश्वसनात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते.
6. ऑक्सिश्वसनात ATP चे 38 रेणू तयार होतात. 6. विनॉक्सिश्वसनात ATP चे 2 रेणू तयार होतात.
7. रासायनिक प्रक्रिया:
\[\ce{C6H12O6 + 6O2 -> 6H2O + 6CO2 + 686 Kcal}\]
7. रासायनिक प्रक्रिया:
\[\ce{C6H12O6 -> C2H5OH + 2CO2 + 50 Kcal}\]
shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 21

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.


रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.


व्याख्या लिहा.

पेशीस्तरावरील श्वसन


व्याख्या लिहा.

ऑक्सिश्वसन


ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.


शास्त्रीय कारण लिहा.

काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात.


क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही म्हणतात.


ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.


कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.


शास्त्रीय कारणे लिहा.

व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×