English

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

ग्लायकोलायसीसच्या शेवटी ______चे रेणू मिळतात.

Fill in the Blanks

Solution

ग्लायकोलायसीसच्या शेवटी पायरुवेटचे रेणू मिळतात.

स्पष्टीकरण:

ग्लायकोलायसीस किंवा ग्लुकोज-विघटन या पेशी द्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH, आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. यांपैकी पायरुविक आम्ल किंवा पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भाग घेते.

shaalaa.com
सजीव व ऊर्जानिर्मिती (Living organism and Energy production)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 1. आ. | Page 21
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×