Advertisements
Advertisements
प्रश्न
क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- क्ष-किरण दुर्बिणीचा उद्देश क्ष-किरण सोडणाऱ्या दूरच्या ताऱ्यांचा अभ्यास करणे हा आहे.
- खगोलांपासून येणारे बहुतांश क्ष-किरण पृथ्वीवरील वातावरणातून अवकाशात परावर्तित होतात.
- म्हणून, क्ष-किरण दुर्बिणी पृथ्वीवर नसून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरच्या कक्षेत ठेवल्या जातात.
shaalaa.com
प्रकाशाची विविध रूपे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?