English

क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही?

Answer in Brief

Solution

  1. क्ष-किरण दुर्बिणीचा उद्देश क्ष-किरण सोडणाऱ्या दूरच्या ताऱ्यांचा अभ्यास करणे हा आहे.
  2. खगोलांपासून येणारे बहुतांश क्ष-किरण पृथ्वीवरील वातावरणातून अवकाशात परावर्तित होतात.
  3. म्हणून, क्ष-किरण दुर्बिणी पृथ्वीवर नसून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरच्या कक्षेत ठेवल्या जातात.
shaalaa.com
प्रकाशाची विविध रूपे
  Is there an error in this question or solution?
Chapter 18: अवकाश निरीक्षण : दुर्बिणी - स्वाध्याय [Page 214]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 18 अवकाश निरीक्षण : दुर्बिणी
स्वाध्याय | Q 6. ई. | Page 214
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×