Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ(धान) जास्त असतो.
कारण सांगा
उत्तर
कोकणातील उष्ण आणि दमट हवामान, भरपूर पाऊस आणि गाळाची जमीन ही तांदळाच्या लागवडीस अनुकूल आहेत. त्यामुळे कोकणात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.
स्थानिक कृषी उत्पादन लोकांच्या मुख्य अन्नावर प्रभाव टाकते. त्यामुळे कोकणातील लोकांचे मुख्य अन्न तांदूळ आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?