Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते.
कारण सांगा
उत्तर
सिंचन सुविधांचा उपयोग अधिक प्रमाणात पीक उत्पादनासाठी केला जातो. पण, अति सिंचनामुळे जमिनीतून क्षार वर खेचले जातात आणि त्यामुळे जमीन खारट होते व नापीक बनते.
म्हणूनच, अति सिंचनामुळे जमिनीतील क्षारपणा वाढतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?