Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीने ‘असे जगावे’ या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तर
उत्तर
निर्भयपणे संकटांचा सामना करत हसतमुख जगावे. दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे, परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील, असे कर्तृत्व करावे. हा संदेश कवीनी या कवितेतून दिला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?