Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
रिकाम्या जागा भरा
उत्तर
(अ) आयुष्यभर कष्ट
(आ) संसारात खाल्लेल्या खस्ता
(इ) मायेची ऊब
(ई) स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?