Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.
लघु उत्तर
उत्तर
वाक्ये:
- डोंगरच्या पायथ्याशी गाव वसले आहे.
- डोंगरातून गावात नदी वाहत येते.
- नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात.
- नदीचे पाणी गाईगुरे पितात.
- नदीच्या पात्रात मुले आनंदाने डुंबतात.
shaalaa.com
पद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
एका वाक्यात उत्तरे लिहा.
'डराव डराव' आवाज कोण करतो?
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज.
______ घेऊ सावली.
______ पासुन जगणे.
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
झाड
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांच्या सणाला काय म्हणतात?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
हत्ती
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
कुठे ______ खेळत बसती,
पतंग कोणासारखे तरंगतात?
वाचा. लक्षात ठेवा.
घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.