Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचू आणि हसू.
शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस?
पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते!
उत्तर
स्वतः प्रयत्न करा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज.
पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांना कसे सजवले आहे?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात?
तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यांत लिहा.
खालील चौकटींत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची तेरा नावे तयार होतात. ती शोधा व लिहा.
पा | रि | जा | त | क | मो |
जा | ई | जु | ई | म | ग |
गु | ल | छ | डी | ळ | रा |
ला | चा | फा | अ | शे | जा |
ब | झें | डू | बो | वं | स्वं |
स | दा | फु | ली | ती | द |
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
______ अपुली छाया धरती.
ओळखा पाहू.
लाल चोच माझी,
डाळिंब मी खातो.
हिरवा माझा रंग,
मिठू मिठू बोलतो.
सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो?
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.