मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा.

एका वाक्यात उत्तर

उत्तर

छमछम, कटकट, लटलट, खडखड, तडतड, गडगड, फडफड, ढमढम, टमटम, टकटक. 

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: कोणापासून काय घ्यावे ? - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
पाठ 8 कोणापासून काय घ्यावे ?
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ ११
बालभारती Integrated 5 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 कोणापासून काय घ्यावे? (कविता)
स्वाध्याय | Q ३. | पृष्ठ २२

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

रौद्र रूप


खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

दिनेश हा गुणी मुलगा आहे.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया घरी ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

मोठे × ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

सांडणे × ______


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

भराभर × ______ 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

डफ - ______


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

(१) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?

______ आणि ______

(२) (अ) चंदनाचा विशेष गुण - ______

(आ) संतांचा विशेष गुण - ______


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

गुणवान माणसांचा अनादर करू नये.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×