Advertisements
Advertisements
प्रश्न
लिहिते व्हा.
शेषाधिकार म्हणजे काय?
सविस्तर उत्तर
उत्तर
- संघशासन व राज्यशासनयांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत.
- आपल्या संविधानाने तीन सूची तयार केल्या व त्यांत विविध विषय नमूद केले आहेत.
- हे वितरण त्या विविध विषयांना पुढीलप्रमाणे तीन सूचींमध्ये विभागून केले जाते:
- पहिल्या सूचीला 'संघसूची' म्हणतात. त्यात ९७ विषय असून या विषयांवर संघशासन कायदे करते.
- राज्यशासनासाठी 'राज्यसूंची' असून त्यात ६६ विषय आहेत. या विषयांवर राज्यशासन कायदे करते.
- तिसरी 'समवर्ती सूची' असून त्यात ४७ विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात.
- या तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. या अधिकारांना 'शेषाधिकार' म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?