Advertisements
Advertisements
प्रश्न
संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
दीर्घउत्तर
उत्तर
- भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे.
- वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात.
- न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते.
- न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?