Advertisements
Advertisements
प्रश्न
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
उत्तर
प्रस्तावना: एकोणिसाव्या शतकामध्ये बर्लिन विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ लिओपॉल्ड व्हॉन रांके याने इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीविषयक सांगितले आहे.
१. त्याने चिकित्सकपणे इतिहासातील घटनेच्या सत्यतेच्या शोधावर भर दिला आहे. यामध्ये मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती अधिक महत्त्वाची असते असे ठामपणे मांडले.
२. ऐतिहासिक घटनांसंदर्भातील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले असून या पद्धतीने ऐतिहासिक घटनेच्या सत्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे असा विश्वासही त्याने व्यक्त केला आणि इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर टीका केली.
३. त्याच्या विविध लेखांचे 'द थिअरी ॲण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' आणि 'द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' या ग्रंथांमध्ये संकलन केले आहे.
निष्कर्ष: अशारीतीने, रांके याने चिकित्सक पद्धतीने इतिहासलेखन करण्यावर भर दिला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ______ यास म्हणता येईल.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्वंद्ववाद
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
द्वंद्ववादी विचार प्रणाली ______ याने मांडली.
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
टिपा लिहा.
रेने देकार्त
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
व्हॉल्टेअर यांस आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
“मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,'' असे मत ______ या तत्त्वज्ञाने मांडले आहे.