Advertisements
Advertisements
प्रश्न
कार्ल मार्क्स यांचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा.
उत्तर
प्रस्तावना: इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स याने अस्तित्वात आणली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्गसिद्धांत मांडला.
१. कार्ल मार्क्सच्या मते:
अ. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
ब. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर माणसामाणसांतील नातेसंबंध अवलंबून असतात.
क. समाजामधील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात. त्यामुळे, सामाजिक विषमतेतून या वर्गांमध्ये संघर्ष दिसून येतो.
२. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात, तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, असा विचार त्याने मांडला. मार्क्सने हा वर्गसिद्धांत 'दास कॅपिटल' या आपल्या ग्रंथात मांडला आहे.
निष्कर्ष: अशारीतीने, कार्ल मार्क्स याने आपल्या वर्गसिद्धांताद्वारे जगाला इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ याने लिहिला.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
ॲनल्स प्रणाली
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
'स्त्रीवादी इतिहासलेखन' म्हणजे काय?
आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ______ यांनी लिहिला.
विसाव्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या ______ मुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली.
वर्ग संघर्षाचा इतिहास ______ याने मांडला
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती | वैशिष्ट्ये |
१. व्हॉल्टेअर | ______ |
२. ______ | स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात |
३. मायकेल फुको | ______ |
४. ______ | वर्ग संघर्षाचा सिद्धांत |
टिपा लिहा.
द्वंद्ववाद
टिपा लिहा.
अॅनल्स प्रणाली
टिपा लिहा.
रेने देकार्त
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्रियांच्या आयुष्याची निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.