Advertisements
Advertisements
प्रश्न
लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रस्पर्धा सुरू करतात. शस्त्रस्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिकच वाढते. असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते. हे धोके टाळण्यासाठी शस्त्रस्पर्धेची नव्हे तर शस्त्रकपातीची गरज आहे.
उत्तर
वरील विधान पटण्याजोगे आहे याची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
- शस्त्रस्पर्धेमुळे देशादेशांमधील विश्वासाची भावना कमी होते, त्यामुळे विश्वबंधुतेच्या भावनेला तडा जातो.
- शिवाय, शस्त्रास्त्रे निर्माण करण्यासाठी राष्ट्राला प्रचंड खर्च करावा लागतो, त्याचा परिणाम देशातील विकासकामांवर होऊन विकास दर मंदावतो.
- शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे होणारे दुष्परिणाम जगाने दुसऱया महायुद्धाच्या वेळी पाहिले आहेतच, यामध्ये झालेली प्रचंड वित्त व जीवित हानी लक्षात घेता जगामध्ये पुन्हा शास्त्रस्पर्धा होऊ नये, यासाठी सर्वांनीच प्रयत केले पाहिजेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारताचे ______ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल:
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ______ ची स्थापना करण्यात आली.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जलद कृतिदलाचे कार्य
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
गृहरक्षक दल
सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.
सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.
सुरक्षा दलाचे नाव | कार्ये | प्रमुख | सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव |
भूदल | ______ | ______ | ______ |
______ | ______ | ॲडमिरल | ______ |
______ | भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. | ______ | ______ |
शस्त्रसामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत. अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावे लागेल?
लष्करी राजवट म्हणजे काय?
लष्करी राजवटींमध्ये लोकशाही असते का?