मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. सुरक्षा दलाचे नाव भूदल ______ ______ कार्ये ______ ______ भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. कार्ये प्रमुख ______ ॲडमिरल ______ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.

सुरक्षा दलाचे नाव कार्ये प्रमुख सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल ______ ______ ______
______ ______ ॲडमिरल ______
______ भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. ______ ______
तक्ता
रिकाम्या जागा भरा

उत्तर

सुरक्षा दलाचे नाव कार्ये प्रमुख सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव
भूदल भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करणे. जनरल मनोज मुकुंद नरवणे
नौदल भारताच्या सागरी सामांचे रक्षण करणे. ॲडमिरल करमबीर सिंह
वायुदल भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करणे. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया
shaalaa.com
राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: भारताची सुरक्षा व्यवस्था - स्वाध्याय [पृष्ठ ७६]

APPEARS IN

बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 2.3 भारताची सुरक्षा व्यवस्था
स्वाध्याय | Q ५. १. | पृष्ठ ७६

संबंधित प्रश्‍न

भारताचे ______ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.


भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल:


विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ______ ची स्थापना करण्यात आली.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

जलद कृतिदलाचे कार्य


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

गृहरक्षक दल


सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा.


शस्त्रसामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत. अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावे लागेल?


लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रस्पर्धा सुरू करतात. शस्त्रस्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिकच वाढते. असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते. हे धोके टाळण्यासाठी शस्त्रस्पर्धेची नव्हे तर शस्त्रकपातीची गरज आहे.


लष्करी राजवट म्हणजे काय?


लष्करी राजवटींमध्ये लोकशाही असते का?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×