Advertisements
Advertisements
प्रश्न
माहिती लिहा.
विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची माहिती मिळण्याचे ठिकाण.
लघु उत्तर
उत्तर
माती विशिष्ट पिकासाठी योग्य आहे की नाही, याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून, राज्यस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळांकडून तसेच कृषी विद्यापीठांकडून मिळवता येते. राज्यस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळांमध्ये मातीचा प्रकार, मातीची सुपीकता, मातीतील सेंद्रिय घटक (ह्युमस) यांचे प्रमाण इत्यादींची चाचणी केली जाते. मातीच्या विश्लेषणाच्या आधारावर ती माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?